अर्थ : छत्तीसगढ ह्या राज्यात बोलली जाणारी एक बोली.
उदाहरण :
छत्तीसगढी आणि अवधीत खूप साम्य आहे.
पर्यायवाची : छत्तीसगडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : छत्तीसगढचा किंवा छत्तीसगढीशी संबंधित.
उदाहरण :
छत्तीसगढी संस्कृती, कला इत्यादींमध्ये त्याला विशेष आवड आहे.
पर्यायवाची : छत्तीसगडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
छत्तीसगढ़ का या वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित।
छत्तीसगढ़ी संस्कृति, कला आदि में उसकी विशेष रुचि है।