अर्थ : डळमळीत होऊन नष्ट होणे.
उदाहरण :
एके काळी मोठ्या दिमाखात उभा राहिलेला हा वाडा आता उध्वस्त झाला आहे.
पर्यायवाची : उध्वस्त होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
टूट-फूटकर नष्ट होना।
कभी सबसे अच्छी मानी जाने वाली यह हवेली समय के साथ उजड़ गई।