सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
उदाहरण : झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
पर्यायवाची : गवाक्ष, झरोका, धारे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दीवार के ऊपरी भाग में प्रकाश आने के लिए बना छेद।
A window in a roof to admit daylight.
अर्थ : बंदुकीची गोळी मारण्यासाठी किल्ल्याच्या तटात ठेवलेली छिद्रे.
उदाहरण : जंग्यांमधून शत्रुसैन्यावर एकच सरबत्ती होत होती.
इंस्टॉल करें