अर्थ : जेथे जन्म झाला आहे तो देश.
उदाहरण :
जन्मभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
पर्यायवाची : जन्मस्थळ, जन्मस्थान, मातृभूमी, मायदेश, मायभूमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The country where you were born.
country of origin, fatherland, homeland, mother country, motherland, native land