अर्थ : जर्मनी ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरण :
वुडहाऊस जर्मनांची सतत टोपी उडवतो आहे हे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जर्मनी में रहनेवाला व्यक्ति।
हमारी प्रयोगशाला में दो जर्मन भी काम करते हैं।A person of German nationality.
germanअर्थ : जर्मनी, ऑस्ट्रिया व त्याच्या आसपासच्या भागात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
जर्मनमध्ये उच्चारातील आघात शब्दांच्या आद्य अवयवावर असतो.
पर्यायवाची : जर्मन भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जर्मनी,आस्ट्रिया व उसके आस-पास के क्षेत्रों में बोली जाने वाली एक भाषा।
यह पुस्तक जर्मन में लिखी गई है।The standard German language. Developed historically from West Germanic.
german, german language, high germanअर्थ : जर्मनीत राहणारा.
उदाहरण :
मोझेस कार्व्हर नावाचा एक जर्मन शेतकरी आपल्या पत्नीसह ह्या गावात राहात असे.
अर्थ : जर्मनीचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
श्यामला जर्मन संस्कृतीतील काही गोष्टी आवडतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जर्मनी का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
श्याम जर्मन संस्कृति में रुचि लेता है।Of or pertaining to or characteristic of Germany or its people or language.
German philosophers.