अर्थ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
उदाहरण :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
पर्यायवाची : जहाल, झणझणीत, तिखट, तीव्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।