सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जवळ किंवा निकट असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण : आपापसांतील जवळीक लोकांच्या मनात प्रेमभाव वाढतो.
पर्यायवाची : निकटता, सन्निधता, समीपता, सानिध्य
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पास या निकट होने की अवस्था या भाव।
The property of being close together.
अर्थ : एखाद्याच्या खूप जवळ असण्याचा भाव.
उदाहरण : त्या दोघांमध्ये खूप सलगी आहे
पर्यायवाची : सलगी
किसी के बहुत समीप होने की अवस्था या भाव।
A feeling of being intimate and belonging together.
इंस्टॉल करें