अर्थ : एखाद्या गोष्टीचा वा कामाचा जिम्मा ज्याने घेतला आहे तो.
उदाहरण :
आपले वर्तमानातील वागणे, भविष्यातील परिणामांना उत्तरदायी असेल
पर्यायवाची : उत्तरदायी, जबाबदार, जिम्मेदार
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिस पर कोई उत्तरदायित्व हो।
देश में बढ़ रहे भ्रष्टाचार का उत्तरदायी आखिर कौन है?