अर्थ : हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान खनिज पदार्थ.
उदाहरण :
रत्नांची आभूषणे बनवतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : रत्न, मौल्यवान मणी इत्यादींचा समूह.
उदाहरण :
खजिन्यात एकापेक्षा एक जवाहीर आहेत.
पर्यायवाची : जवाहर
अन्य भाषाओं में अनुवाद :