अर्थ : निद्रा,आळस इत्यादींमुळे तोंड पसरून दीर्घ श्वास सोडणे.
उदाहरण :
आज वर्गात मंजू खूप जांभई देत होती.
पर्यायवाची : जांभळी देणे, जांभाळी देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
आलस्य या निद्रा के कारण स्वाभाविक रूप से मुँह का खुलना।
आज कक्षा में मंजू खूब जँभा रही थी।Utter a yawn, as from lack of oxygen or when one is tired.
The child yawned during the long performance.