अर्थ : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.
उदाहरण :
सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
पर्यायवाची : जागणे, जागरूक असणे, सावध राहणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।
सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।Be awake, be alert, be there.
wake