अर्थ : जाडी जास्त असलेली दोरी.
उदाहरण :
गावकर्याने चोराला जाड दोरीने बांधले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वजनी सामान उचलण्यासाठी कामास येणारी जास्त जाडीची दोरी.
उदाहरण :
शेतकर्याने जाड दोरी आणली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक तरह की मोटी रस्सी जो भारी समान आदि उठाने के काम आती है।
किसान खेत हेंगाने के लिए हेंगा और बरही ले आया।