अर्थ : ज्यात अक्षरसंख्येचे वा लघुगुरूच्या क्रमाचे बंधन नसून केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असते तो पद्यरचनेचा प्रकार.
उदाहरण :
मर्ढेकरांची बहुतेक कविता मात्रावृत्तातच लिहिलेली आहे.
पर्यायवाची : जातिवृत्त, मात्रावृत्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह छंद जिसमें मात्राओं की संख्या निश्चित होती है।
दोहा, सोरठा आदि मात्रिक छंद के उदाहरण हैं।अर्थ : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.
उदाहरण :
सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :