सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाणी पिण्याचे उभट भांडे.
उदाहरण : रोज दहा ग्लास पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होत नाही
पर्यायवाची : ग्लास, जांब, पेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पानी, दूध आदि पीने का एक गोल और लंबोतरा बर्तन।
अर्थ : आकाराने लहान असे फुलाच्या आकाराचे भांडे.
उदाहरण : दोन फुलपात्र भरून साखर आण.
पर्यायवाची : जांब, पेला, फुलपात्र
अर्थ : निघणार किंवा उघडणार नाही असे.
उदाहरण : पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.
पर्यायवाची : गच्च, घट्ट
अर्थ : खूप जास्त.
उदाहरण : तो अत्यंत हुशार आहे
पर्यायवाची : अतिशय, अती, अत्यंत, अत्यधिक, खूप, जबरदस्त, फार
इंस्टॉल करें