सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जास्त वा अधिक.
उदाहरण : भाजीवाल्याने एक किलो भाजी जोखल्यानंतर आणखी थोडी वर टाकली. आतापासून दोन रूपये जादा भाडे द्यावे लागेल.
पर्यायवाची : अधिक, जादा, वर, वाढीव
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
नियत मात्रा से अधिक या ज्यादा।
अर्थ : प्रमाणाने जास्त असलेला.
उदाहरण : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
पर्यायवाची : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी
इंस्टॉल करें