अर्थ : ज्याच्या हाताखाली कित्येक पोलिस चौक्या आणि पोलिस आहेत असा मुख्य पोलिस कर्मचारी.
उदाहरण :
जिल्हा पोलिसप्रमुख चौकीत येताच हवालदारांनी सलामी ठोकली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह प्रधान पुलिस कर्मचारी जिसके आधीन कई थाने और बहुत-से सिपाही होते हैं।
कोतवाल के थाने में पहुँचते ही सिपाहियों ने सलामी दी।