सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : खूप काळापूर्वीचा किंवा निर्माण करून बराच काळ झाला आहे असा.
उदाहरण : ह्या संग्रहालयात खूप प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. त्याच्या भाषेत बरेच आर्ष प्रयोग येतात
पर्यायवाची : आर्ष, चिरंतर, जुनाट, पुरातन, प्राचीन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसे हुए या बने बहुत दिन हो गये हों।
Very old.
अर्थ : फार दिवस वापरलेला.
उदाहरण : त्याने जुने कपडे बोहारणीला दिले.
पर्यायवाची : जुनापाना
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
(कपड़ा आदि) बहुत समय तक या बहुत बार उपयोग किया हुआ।
अर्थ : काळाच्या दृष्टीने आधीचा.
उदाहरण : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
पर्यायवाची : अगोदरचा, आदिल, आधीचा, पहिला, पूर्वीचा, मागचा, मूळचा
इंस्टॉल करें