सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आटोकाट प्रयत्न करणे.
उदाहरण : ह्या घरासाठी मी आयुष्यभर झटलो.
अर्थ : लगट करणे.
उदाहरण : अंगाला किती झटशील.
पर्यायवाची : झोंबणे
अर्थ : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.
उदाहरण : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.
पर्यायवाची : झगडणे, झुंज देणे, झुंजत, लढणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।
To exert strenuous effort against opposition.
इंस्टॉल करें