सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अंग भाजणारी उष्ण वार्याची झुळूक.
उदाहरण : त्याला उन्हाच्या झळा सोसवल्या नाहीत.
पर्यायवाची : झळई
अर्थ : विस्तवाची उष्णता किंवा गरमी.
उदाहरण : चुलीजवळ बसल्यामुळे धग लागत होती.
पर्यायवाची : आच, धग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
आग का ताप।
इंस्टॉल करें