पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से झाल शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

झाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वेळूचे केलेले उथळ व पसरट शिपतर.

उदाहरण : लक्ष्मीपूजनाची वेळ होत आहे झाल आणा लवकर.

२. नाम / प्रक्रिया

अर्थ : वेळूच्या शिपतरात कणकेचे दिवे, फाळे,पपड इत्यादी पदार्थ ठेवून याची पूजा करून विवाहसमारंभात वर गरी जाण्यापूर्वी त्याच्या आईस दान करतात तो विधी.

उदाहरण : झाली नंतर लक्ष्मीपूजन आहे.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।