सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : तोंडावरून अस्ताव्यस्तपणे लोंबणारी केसांची बट.
उदाहरण : भांडता भांडता त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या.
पर्यायवाची : झिंगी, झिंझोटी, झिटी, झिपरी
अर्थ : पसरलेल्या केसांची बट.
उदाहरण : भांडणात बायकांनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या.
पर्यायवाची : झिंगी, झिंझोटी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सिर के बड़े-बड़े बालों का समूह।
A strand or cluster of hair.
इंस्टॉल करें