सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : तोंडावरून अस्ताव्यस्तपणे लोंबणारी केसांची बट.
उदाहरण : भांडता भांडता त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या.
पर्यायवाची : झिंगी, झिंजी, झिंझोटी, झिटी
इंस्टॉल करें