सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पगडीला शोभेसाठी लावलेला कलाबतूचा झुबका.
उदाहरण : त्यांनी झिळमिळ्यांची पगडी घातली होती.
पर्यायवाची : झिरमिळी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पगड़ी का छोर जिसमें कलाबत्तू का काम रहता है।
अर्थ : बांबूंच्या बारीक कामट्यांचा केलेला पडदा.
उदाहरण : घरातील खिडक्यांवर चिकाचे पडदे लावले आहेत.
पर्यायवाची : चिक, चिकाचा पडदा
बाँस की तीलियों का बना हुआ पर्दा।
इंस्टॉल करें