अर्थ : निसटून जाण्याची क्रिया.
उदाहरण :
मुघलांच्या सैन्याला झुकांडी देत शिवराय आग्र्याहून पसार झाले.
अर्थ : एका बाजूला तोल जाण्याची स्थिती.
उदाहरण :
दारू प्यायल्यामुळे त्याची झोकांडी जात होती.
पर्यायवाची : झोकांडी