अर्थ : गच्च फांद्यांमुळे व पसार्यामुळे झुडुपासारखा दिसणारा.
उदाहरण :
झुडपासम वनस्पतींची तेथे दाटी होती.
पर्यायवाची : झाडीसम, झाडीसारखा, झाडोर्यासम, झाडौलीसारखा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Resembling a bush in being thickly branched and spreading.
bushy