अर्थ : पत्र इत्यादींचा व्यवहार ज्या माध्यमातून होतो.
उदाहरण :
मी टपालाने पत्र पाठवले आहे.
पर्यायवाची : टपाल
अन्य भाषाओं में अनुवाद :
The system whereby messages are transmitted via the post office.
The mail handles billions of items every day.