सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : निरुद्योगीपणाचे, खोडकरपणाचे वागणे.
उदाहरण : चव्हाट्यावर बसून टवाळक्या करण्याशिवाय या मुलांना काही काम नाही
पर्यायवाची : टवाळगिरी, टवाळी
अर्थ : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.
उदाहरण : तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.
पर्यायवाची : उडाणटप्पूपणा
इंस्टॉल करें