अर्थ : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
उदाहरण :
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
पर्यायवाची : चाश, चास, टटास, टाश्या, टास, तास, नीळकंठ
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
दशहरे के दिन नीलकंठ देखना शुभ माना जाता है।