अर्थ : कपाळावर गंध, गोपीचंदन, कुंकू इत्यादींची लावलेली खूण.
उदाहरण :
युद्धावर निघालेल्या मुलाला आईने टिळा लावून ओवाळले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वधूच्या घरच्यांनी वराच्या कपाळावर कुंकू लावून लग्न निश्चित करण्याची क्रिया.
उदाहरण :
वधूपक्षाने टिळा लावल्यावर पेढे वाटले.
पर्यायवाची : तिलक
अन्य भाषाओं में अनुवाद :