अर्थ : एखाद्या ग्रंथाचा आशय स्पष्ट करून सांगण्यासाठी टीका लिहिणारा.
उदाहरण :
मल्लिनाथ हा संस्कृत टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी गूढ़ ग्रंथ का अर्थ या आशय बतलाने के लिए उसकी टीका लिखनेवाला।
आचार्य रामचंद्र शुक्ल एक कुशल टीकाकार हैं।A commentator who writes notes to a text.
annotatorअर्थ : आलोचना किंवा टीका करणारी व्यक्ती.
उदाहरण :
हिंदीतील प्रसिद्ध टीकाकारांनी हिंदी साहित्याला नवीन दिशा दिली आहे.
पर्यायवाची : आलोचक, टिप्पणीकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Anyone who expresses a reasoned judgment of something.
critic