अर्थ : द्रवपदार्थ शोषून घेणारा कागद.
उदाहरण :
त्याने शाईच्या थेंबावर टिपकागद ठेवला
अर्थ : शाई टिपून, शोषून घेण्याचा एक प्रकारचा कागद.
उदाहरण :
टीपकागदाने पानावर पडलेली शाई लगेच शोषून घेतली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्याही सोखने वाला एक खुरदुरा कागज।
सोख्ता के रखते ही कागज पर की स्याही सूख गई।