सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काठीच्या टोकास चिंध्या गुंडाळून केलेली दिवटी.
उदाहरण : मशालींच्या उजेडात त्याचा चेहरा दिसत होता
पर्यायवाची : टेंभा, पलिता, मशाल, हिलाल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
डंडे में चिथड़े लपेट कर बनाई हुई जलाने की बहुत मोटी बत्ती जिसे हाथ में लेकर चलते हैं।
अर्थ : बिनकाचेची रॉकेलची चिमणी.
उदाहरण : वीज गेली होती म्हणून तिला टेंब्याच्या उजेडात काम करावे लागले.
इंस्टॉल करें