अर्थ : दूरचित्रवाणीद्वारे केलेले प्रक्षेपण ज्यावर पाहता येते ते यंत्र.
उदाहरण :
आमचा टीव्ही बिघडला आहे
पर्यायवाची : टीव्ही, दूरदर्शन संच
अन्य भाषाओं में अनुवाद :
An electronic device that receives television signals and displays them on a screen.
The British call a tv set a telly.