सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.
उदाहरण : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.
पर्यायवाची : खुपणे, घुसणे, बोचणे, रुतणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।
Cause a stinging pain.
अर्थ : बोट, काठी इत्यादींनी दाबणे.
उदाहरण : राम मला बोटाने टोचत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अंगुली, छड़ी आदि से दबाना।
अर्थ : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
उदाहरण : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
पर्यायवाची : खुपणे, बोचणे, सलणे
मानसिक कष्ट या पीड़ा होना।
Cause emotional anguish or make miserable.
अर्थ : एखाद्याच्या व्यंग्याने भरलेल्या गोष्टीने दुःखी होणे.
उदाहरण : तुझे बोलणे मला टोचले.
पर्यायवाची : लागणे
किसी की व्यंग्यपूर्ण बात से दुखी होना।
इंस्टॉल करें