सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
उदाहरण : मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
पर्यायवाची : जथा, जमाव, झुंड, थवा, समुदाय, समूह
अर्थ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
उदाहरण : आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत. त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
पर्यायवाची : गट, चमू, दल, मंडळ, संघ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी कार्य या उद्देश्य की सिद्धि के लिए बना लोगों का समूह।
इंस्टॉल करें