अर्थ : रुळावरून तेलाच्या किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी.
उदाहरण :
भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली
पर्यायवाची : आगगाडी, आगिनगाडी, झुकझुकगाडी, रेल्वे, रेल्वेगाडी
अर्थ : मोठ्या शहरांतून लोकांची न-आण करणारी स्थानिक आगगाडी.
उदाहरण :
मुंबईत बरेच लोक लोकलने प्रवास करतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
बड़े शहरों में लोगों को स्थान से दूसरे स्थान पर लाने -ले जानेवाली स्थानीय रेलगाड़ी।
मुम्बई में अधिकतर लोग आवागमन के लिए लोकल ट्रेन का उपयोग करते हैं।