सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बनवाबनवी करून लोकांची वस्तू लुबाडणे.
उदाहरण : भोळेपणाचा फायदा घेवून एका भामट्याने गावकर्यांना ठगले.
पर्यायवाची : ठकणे, ठगणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
धोखा देकर माल ले लेना।
अर्थ : एखाद्याकडून ठगले जाणे.
उदाहरण : ह्या व्यवहारात मला ठगवले.
पर्यायवाची : ठकविणे, ठगवणे, ठगविणे, लुबाडणे
इंस्टॉल करें