सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बनवाबनवी करून लोकांची वस्तू लुबाडणे.
उदाहरण : भोळेपणाचा फायदा घेवून एका भामट्याने गावकर्यांना ठगले.
पर्यायवाची : ठकणे, ठकवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
धोखा देकर माल ले लेना।
इंस्टॉल करें