सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : विद्याहीन मनुष्य.
उदाहरण : शिक्षणात ठणठणगोपाळ असला तरी तो खेळात हुशार आहे.
पर्यायवाची : ठणठणपाळ
अर्थ : दरिद्री किंवा निर्धन व्यक्ती.
उदाहरण : ठणठणपाळांकडून मदतीची अपेक्षा ती काय ठेवणार?
पर्यायवाची : ठणठणपाळ, मदनगोपाळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बहुत ही निर्धन व्यक्ति।
इंस्टॉल करें