सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा.
उदाहरण : क्रांतिकारकांची आपल्या देशाविषयी निष्ठा अविचल होती.
पर्यायवाची : अढळ, अविचल, दृढ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो विचलित न हो।
अर्थ : आपला निर्णय न बदलणारा.
उदाहरण : संकटसमयीदेखील ती अविचल होती.
अर्थ : ज्यात द्विधा अथवा चलबिचल नाही असा.
उदाहरण : भविष्याबाबतच्या आईच्या निश्चित कल्पना ऐकून मी निश्चिंत झालो.
पर्यायवाची : निश्चित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसमें दुविधा न हो।
Too obvious to be doubted.
अर्थ : अत्यंत मजबूतीने वा दृढतेने.
उदाहरण : तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ठामपणे उभे आहेत.
पर्यायवाची : ठामपणे
अत्यंत दृढ़तापूर्वक या बहुत मज़बूती से।
With firmness.
इंस्टॉल करें