सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सुटे, किरकोळ नव्हे तर अधिक, मोठ्या प्रमाणावरील.
उदाहरण : घाऊक मालाच्या खरेदीवर विशेष सवलत दिली जाईल.
पर्यायवाची : एकठोक, घाऊक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
एक साथ बहुत-सा।
अर्थ : मोठ्या प्रमाणात माल खरेदी किंवा विक्रीचे काम.
उदाहरण : भाजीपाल्याचे घाऊकचे दर सध्या वाढले आहेत.
पर्यायवाची : घाऊक
एक साथ बहुत सा या इकट्ठा माल खरीदने या बेचने का काम।
अर्थ : मारण्याची क्रिया.
उदाहरण : आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला
पर्यायवाची : चोप, मार
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मारने की क्रिया।
The act of inflicting corporal punishment with repeated blows.
इंस्टॉल करें