सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.
उदाहरण : हे घर मजबूत आहे. तो मनाने भक्कम आहे. सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.
पर्यायवाची : पक्का, बळकट, भक्कम, मजबूत, सबल, सबळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।
इंस्टॉल करें