अर्थ : मोडतोड वा पडझड झालेल्या गोष्टी नीट करणे.
उदाहरण :
त्याने पडक्या घराची दुरुस्ती केली
पर्यायवाची : डागडुगी करणे, डागडुजी करणे, डागदोजी करणे, दुरुस्त करणे, दुरुस्ती करणे, मरामत करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
टूटी-फूटी चीज़ को पुनः ठीक दशा या रूप में लाना।
घड़ीसाज घड़ी की मरम्मत कर रहा है।