सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कुणाचाही वचक नसलेला.
उदाहरण : प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळेच गुन्हेगारांचे फावते
पर्यायवाची : अव्यवस्थित, भोंगळ, शिथिल
अर्थ : घट्ट, आवळ नसणारा.
उदाहरण : मोहन सैल कपडे घालतो.
पर्यायवाची : डगळ, ढगळ, सैल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो चुस्त, तंग या कसा हुआ न हो।
अर्थ : घट्ट न बसणारा.
उदाहरण : ह्या भाड्याचे झाकण लापट आहे.
पर्यायवाची : लापट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो अच्छी तरह से जकड़ा, बँधा या लगा न हो।
Not firmly placed or set or fastened.
इंस्टॉल करें