सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : तंबूर वाजविणारी व्यक्ती.
उदाहरण : तंबूरची ने तंबूरवर थाप देताच लोक नाचायला लागले.
पर्यायवाची : तंबुरची, तंबुरजी, तंबूरजी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
तंबूर बजाने वाला व्यक्ति।
अर्थ : तंबूर वाजविणारा.
उदाहरण : तंबूरची तंबूर वाजवित आहे.
पर्यायवाची : तंबूरवादक
तंबूरा बजाने वाला व्यक्ति।
इंस्टॉल करें