अर्थ : समुद्र तटाच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या सुरक्षादलाचा सदस्य.
उदाहरण :
तटरक्षकाने ताबडतोब बुडणार्या माणसाला वाचविले.
अर्थ : समुद्र तटाच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेला सुरक्षादल.
उदाहरण :
तटरक्षक दूरून येणार्या जहाजावर नजर ठेवून आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
तटीय जल में समुद्री यातायात की सुरक्षा के लिए जिम्मेदार सेना की सुरक्षा बल।
तटरक्षक की दृष्टि दूर से आ रहे जहाज़ पर टिकी है।A military service responsible for the safety of maritime traffic in coastal waters.
coastguard