अर्थ : हिंदुस्थानी संगीतात ताल देण्यासाठी वापरली लाणारी अवनद्धवाद्याची जोडी.
उदाहरण :
त्याला लहानपणापासून तबला वाजवण्याची आवड आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ताल देने का एक वाद्य, जिसमें दो बाजे एक साथ बजते हैं।
जब उस्ताद ज़ाकिर हुसैन की अंगुलियाँ तबले पर थिरकने लगती हैं तो श्रोता वाह-वाह कह उठता है।अर्थ : खैर, शिसव, बाभूळ इत्यादींच्या लाकडाचे, किंचित निमुळत्या तोंडावर चामडे मढवून त्यावर मधोमध शाईचा थर दिलेले, नळकांड्याच्या आकाराचे एक वाद्य.
उदाहरण :
तबल्यातून जो ध्वनी ऐकू येतो त्याला बोल असे म्हणतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :