अर्थ : नैसर्गिक अथवा कृत्रिम कारणांमुळे निर्माण होणारा तसेच शरीर, वातावरण वा इतर माध्यमांतून जाणारा एखादा तरंग.
उदाहरण :
पाण्यातून वीजेचे तरंग वेगात जातात.
पर्यायवाची : लहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
A movement like that of a sudden occurrence or increase in a specified phenomenon.
A wave of settlers.अर्थ : जलाशयात, एकमेकांपासून थोड्या अंतरावर, आलटून पालटून वरखाली होत एखाद्या दिशेने पुढे सरकणारी पाण्याची राशी.
उदाहरण :
समुद्राच्या लाटा किनार्यावर धडकत आहेत.
पर्यायवाची : उर्मी, ऊर्मी, लहर, लाट
अन्य भाषाओं में अनुवाद :
One of a series of ridges that moves across the surface of a liquid (especially across a large body of water).
moving ridge, wave