अर्थ : एखाद्या गोष्टी, व्यक्ती इत्यादींच्या अभावामुळे किंवा अनुपस्थितीमुळे दुःखी होणे.
उदाहरण :
ह्या देशातील कित्येक लोक मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तरसलेली आहेत.
पर्यायवाची : त्रासणे, व्याकुळ होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :