अर्थ : ठरावीक कार्यपद्धती.
उदाहरण :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
पर्यायवाची : ढंग, ढब, तंत्र, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodअर्थ : भिन्नता असलेले वर्ग.
उदाहरण :
या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत
पर्यायवाची : प्रकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विशेष प्रकारची वस्तू.
उदाहरण :
ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A particular type of thing.
Problems of this type are very difficult to solve.